rashifal-2026

कोणते फळ भाज्यांचे साल आपण खाऊ शकता जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 4 मे 2021 (17:10 IST)
काही फळ भाज्या अश्या असतात ज्यांच्या सालींमधे देखील खूप पोषक घटक असतात.या फळ भाज्यांचे साल देखील आपण खाऊ शकतो. चला तर मग जाणून घेउ या कोणते आहे हे फळ -भाज्या.
 
1 गाजर - गाजर गाजर खाल्ल्याने डोळ्याची दृष्टी वाढते. तसेच कर्करोग होण्याचा धोका देखील कमी होतो. गाजर मध्ये व्हिटॅमिन बी 6,व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए ,मॅग्नेशियम,पोटॅशियम आणि इतर पोषक घटक आढळतात. या व्यतिरिक्त या मध्ये बीटा केरोटीन आढळतं जे त्वचेवर सूर्यप्रकाशाचा प्रभाव कमी करतो. 
 
2 सफरचंद - या मध्ये मुबलक प्रमाणात खनिज आणि व्हिटॅमिन आढळतात. सफरचंदाच्या सालींमधे असं फायबर आहे जे शरीरातील बेड कोलेस्ट्रॉल कमी करून साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते. 
 
3 बटाटा -या मध्ये आयरन मुबलक प्रमाणात असते या मुळे अशक्तपणा
होण्याचा धोका कमी होतो. बटाट्याचे साल हे मेटाबॉलिज्म व्यवस्थित ठेवतात आणि नर्व्ह मजबूत करतात. 
 
4 केळी- केळीच्या सालात व्हिटॅमिन,मिनरल्स,प्रथिने, अँटी फंगल, फायबर इत्यादी पोषक घटक आहे. हे रक्त स्वच्छ करण्यात आणि बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा करण्यात मदत करतात. या मध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे घटक आहे या मुळे चांगली झोप येते. 
 
5 वांगी - वांगीच्या सालींमधे नेसोनीनं नावाचे अँटिऑक्सिडंट आढळते जे मेंदू आणि मज्जासंस्थेचा कर्क रोग होण्यापासून बचाव करतो.  
 
6 काकडी -काकडी सालींसह खावे या मुळे शरीरात कॅल्शियम, फास्फोरस,मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए ,व्हिटॅमिन के ची कमतरता पूर्ण करण्यात मदत करते.
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

तुम्हाला स्ट्रॉबेरी लेग्जचा त्रास आहे का? या टिप्स अवलंबवून त्रास दूर करा

तुम्ही सॅलडमध्ये काकडी आणि टोमॅटो एकत्र खाता का? ते बरोबर आहे की चूक? जाणून घ्या

Promise Day 2026 Wishes in Marathi प्रॉमिस डे शुभेच्छा संदेश मराठी

मराठी निबंध पाणी वाचवा, जीवन वाचवा

Promise Day 2026: नातं घट्ट होण्यासाठी या प्रॉमिस डे वर तुमच्या जोडीदाराला हे 5 वचन द्या

पुढील लेख
Show comments