Dharma Sangrah

फेकू नका कलिंगडाच्या बिया

Webdunia
कलिंगड उन्हाळ्यातील एक रसभरीत फळ आहे ज्याने तहान भागते. आपण जेव्हा कलिंगड घरी आणता तेव्हा त्याच्या बिया फेकून देत असाल. पण अता त्याचे फायदे ऐकून आपण त्याच्या बिया फेकण्याची चूक निश्चितच नाही करणार...


 



* कलिंगडाच्या बियांमध्ये आयरन, पोटॅशियम, मिनरल्स आणि विटामिन्स असतात. या बिया आपण चावून खाऊ शकता किंवा बियांचे तेल काढूनही त्याचा वापर करू शकता. याच्या बिया खाल्ल्याने त्वचा तेजस्वी होते आणि केसदेखील दाट होतात.

कलिंगडात असलेले मैग्निशीयम हृदयासाठी फायदेशीर असतात. हे मेटाबॉलिक सिस्टमला साहाय्य करतात आणि उच्च रक्तदाबासाठीही उपयोगी ठरतात.
ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी.....पुढे वाचा

 
* कलिंगडाच्या बिया पाण्यात उकळून या पाण्याला प्याल्याने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते.
 

कलिंगडात असलेले एंटी-ऑक्सीडेंट तत्त्व सुरकुत्या दूर करतात.
 

त्वचेवर पुरळ असल्यास ‍त्यावर कलिंगडाच्या बियांचे तेल लावल्याने या त्रासापासून मुक्ती मिळते.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवाय? किचनमधील या 3 वस्तू देतील पार्लरसारखा निखार

वयाची चाळीशी ओलांडलीये? मग तुमच्या आहारात 'या' 5 गोष्टी असायलाच हव्या

व्यायाम न करता निरोगी राहण्यासाठी योगाच्या या टिप्स अवलंबवा

प्रेरणादायी कथा : दोन उंदरांची गोष्ट

जोडीदारासोबतचे भांडण मिटवण्यासाठी फॉलो करा या 'मॅजिकल' टिप्स

पुढील लेख
Show comments