Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दह्यासह या 6 गोष्टी खाऊ नये, आरोग्यास त्रास संभवतो

Webdunia
गुरूवार, 20 मे 2021 (09:00 IST)
दह्याचे सेवन करणे सर्वात जास्त पौष्टीक गौष्टींपैकीं एक आहे. महान मुलांपासून वृद्धापर्यंत हे घेऊ शकतात. याचा सेवनाने हाडे मजबूत होतात. पाचक प्रणाली चांगली राहते, हे त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर मानले जाते. परंतु दह्याचे फक्त नियमांनुसारच सेवन करावे. 
चुकीच्या वेळी याचे सेवन करणे शरीरासाठीही हानिकारक आहे. तसेच दह्यासह काही गोष्टींचे सेवन करणे देखील हानिकारक आहे. दही  कोणत्या गोष्टींसह घेऊ नये हे जाणून घ्या. 
 
1. दूध- दूध आणि दही दोन्ही शरीर मजबूत करते. परंतु दोन्ही एकत्ररित्या घेतल्यामुळे गॅस,ऍसिडिटी आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो.
 
2 कांदा- कांद्याचे दह्यासह सेवन करू नका. यामुळे आपल्याला दाद, खाज होणे. त्वचा आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. वास्तविक, दह्याची प्रकृती थंड आहे आणि कांद्याची प्रकृती उष्ण आहे.
 
3 आंबा- आंबा, फळांचा राजा. या दोघांची प्रकृती वेगवेगळी असते.  संशोधनानुसार या दोघांनाही एकत्र घेतल्याने शरीरात विष तयार होते.
 
4 मासे- आहारात लोकांना वेगवेगळे खाद्यपदार्थ आवडतात. परंतु आपल्याला माहिती आहे का,की दह्यासह मासे खाणे किती धोकादायक होऊ शकतं. पोटदुखीसह गंभीर आजार होण्याचा धोका ही होऊ शकतो.
 
5 उडीद डाळ - उडीद डाळसह दही खाऊ शकत नाही. इतर डाळीचे सेवन करू शकतात. या दोघांना एकत्र खाल्ल्यामुळे पाचन तंत्रावर परिणाम होतो.
 
6 तुपाचे पराठे-  दह्यासह आपण तुपाचे पराठे खात असाल . परंतु दह्यासह तळलेले खाल्ल्याने पचन क्रिया कमकुवत होते आणि थकवा जाणवतो. म्हणून कधीही दह्यासह तुपाचे पराठे खाऊ नये.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

बटर चिकन खिचडी रेसिपी

दही पालक सूप रेसिपी

पितळेच्या भांड्यात चहा बनवण्याचे फायदे जाणून घ्या

बीए ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्स मध्ये करिअर करा

कापलेली फळे काळी पडणार नाही, या ट्रिक्स अवलंबवा

पुढील लेख
Show comments