Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Watermelon Peel Benefit :कलिंगडाच्या सालीचे फायदे जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 19 एप्रिल 2023 (14:16 IST)
उन्हाळ्यात कलिंगड शरीराला थंडावा देऊन उष्णता कमी करतो. रसाळ आणि चविष्ट असणारं हे फळ सगळ्यांना आवडतो. आपण कलिंगड खाऊन साल फेकून देत असाल तर आम्ही आपल्याला कलिंगडाच्या सालीचे फायदे सांगत आहोत. हे वाचल्यावर आपण कलिंगडाच्या सालींचा वापर देखील कराल. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
* फायबरने समृद्ध -फायबर ने समृद्ध असल्याने पोट स्वच्छ करत रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात मदत करत. कोलेस्ट्रॉल कमी करत .
 
* वजन कमी करतात - या मध्ये लो कॅलरी असते यामुळे चयापचय उर्जावान होऊन फॅट बर्न करून वजन कमी करतात . 
 
* कलिंगडाच्या सालाची भाजी- सालाची भाजी चविष्ट असतेच. हे आरोग्य सुधारण्यात देखील मदत करते.ही भाजी पोषक घटकांनी समृद्ध असते. 
 
* निद्रानाश ची समस्या दूर करते- जर आपल्याला निद्रानाश चा त्रास आहे तर सालाचा वापर करावे. या मध्ये मॅग्नेशियम आढळतो. या खनिजामुळे झोप चांगली येते. 
 
* सुरकुत्या कमी होतात- कलिंगडाच्या सालींमधे लायकोपिन,फ्लेवोनाईड आणि अँटी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात.जे फ्री रॅडिकल्स चा प्रभाव कमी करून त्वचे वरील काळे डाग, आणि सुरकुत्या कमी करतात.  
 
* मुरूम नाहीसे करतात- हे साल नैसर्गिक टोनर म्हणून देखील काम करतात.त्वचेजवरील तेलकट पणा कमी करून मुरुमांना नाहीसे करतात. याचा वापर आपण नियमितपणे करून त्वचा उजळू शकता. 
 
* नैसर्गिक क्लिन्झर -त्वचा कोरडी झाली असेल,काळपटली असेल तर आपण सालांचा वापर करावा. मानेवर साल चोळा आणि नंतर त्याला नैसर्गिक कोरडे होऊ द्या नंतर पाण्याने धुवून घ्या. तजेल आणि सुंदर मऊ त्वचा मिळविण्यासाठी दररोज असे करावे.  
 
Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Winter Special Recipe : हे दोन सूप नक्की ट्राय करा

इस्ट्रोजेन संतुलित करण्याचे 5 प्रभावी मार्ग जाणून घ्या

Face Beauty Tips : चेहऱ्यावर पिंपल असेल तर हे करा

गरोदरपणात पोहे खाल्ल्याने मिळतील हे 5 आरोग्य फायदे, जाणून घ्या

आत्मविश्वास वाढवण्यासाठी रोज करा ही योगासने, जाणून घ्या फायदे

पुढील लेख
Show comments