Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आपल्या ब्लड ग्रुपप्रमाणे घ्या आहार

Webdunia
जर आपण आपल्या ब्लड ग्रुपप्रमाणे आहाराचे सेवन केले तर नेहमी निरोगी राहाल. ब्लड ग्रुपच्या हिशोबाने आहार निवडल्याने आपण फिट राहाल. कित्येकदा हे पाहण्यात येत असेल की एखाद्या पदार्थांचा वेगवेगळ्या व्यक्तींवर वेगळा प्रभाव पडत असतो, असे होण्यामागे एक कारण वेग-वेगळे ब्लड ग्रुप असणेही आहे. पाहा आपल्या ब्लड ग्रुपसाठी कोणता आहार योग्य आहे: 
ग्रुप ओ
यूनिवर्सल ब्लड ग्रुप ओ असणार्‍यांनी उच्च प्रोटीन आढळणारे खाद्य पदार्थ आणि मीट अधिक मात्रेत सेवन करायला हवे. या लोकांनी डेअरी प्रॉडक्ट्स शक्यतोर टाळावे.

ग्रुप ए
ए ब्लड ग्रुप असणार्‍या लोकांनी हिरव्या पालेभाज्या, धान्य, बीन्स, कडधान्य, फळं, सुके मेवे, ब्रेड आणि चायनीज फूड्सला प्राथमिकता द्यायला हवी. अशा लोकांनी वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मीट, दुधाने तयार केलेले पदार्थ आणि गव्हाचे पीठ खाणे टाळावे.

ग्रुप बी
बी ब्लड ग्रुप असलेले लोकं अनेक प्रकाराचा आहार सेवन करू शकतात. त्यांनी मीट, भाज्या व धान्य तर आहारात सामील करायलाच हवं. तसे या ग्रुपच्या लोकांना जवळजवळ सर्व प्रकाराचा आहार चालतो. तरी पॅक्ड फूड, फुलकोबी, कॉन, शेंगदाणे, मसुराची डाळ, तीळ अश्या वस्तू टाळाव्यात.

ग्रुप एबी
एबी ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना मीट- फिश, भाज्या, कार्बोहाइड्रेट्स, डेअरी प्रॉडक्ट्स खाणे योग्य ठरेल. अश्या लोकांनी अधिक मात्रेत प्रोटिनाचे सेवन केले पाहिजे. या लोकांनी रेड मीट आणि कॉर्न टाळावे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments