suvichar

उपयुक्त तुळस

Webdunia
NDND
तुळशीची पाने कृमीनाशक असतात. तुळशीच्या जास्तीत जास्त कुंड्या घराच्या बाहेर ठेवल्या तर घरात डास कमी येतील.
तुळशीचा रस अंगाला रोज चोळला तर चिकनगुनियासारखे होणारे आजार होणार नाहीत. दातदुखीवर तुळस प्रभावी आहे. तुळशीची पाने घेऊन त्यात थोडी मिरे पूड घालून त्याच्या लहान लहान गोळ्या दाताखाली ठेवल्याने आराम मिळतो.

कानाचे दुखणे असेल तर तुळशीच्या पानाचा रस काढून त्याच्या गोळ्या कानात घातल्याने दुखणे कमी होते. आपल्याला चेहर्‍याची कांती वाढवायची असेल तर तुळशीच्या पानांना वाळवून त्याचे चूर्ण बनवावे व उटण्यासारखे लावावे. शरीरावर कुठे सूज आली असेल तर तिथे तुळशीचा रस लावल्यामुळे ती नक्की कमी होते. ताप उतरत नसेल तर तुळशीच्या पानांचा काढा करून प्यावा. त्यामुळे घाम सुटून ताप कमी होतो.

तुळशीची पाने वाटून त्याचा रस प्यायला तर पचन शक्ती वाढते. लहान मुलांचे पोट साफ होत नसेल किंवा फुगल्यासारखे वाटत असेल तर तुळशीच्या पानांचा रस काढून त्याला थोडा कोमट करून मुलांना दिल्याने त्रास कमी होतो. लिंबूच्या रसासोबत पानांचे सेवन केल्याने मूत्ररोगात फायदा होतो. हृदयासाठी तुळशी हितकर आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात टाचांच्या भेगा वाढल्या आहेत? हे घरगुती उपाय देतील झटपट आराम!

Thyroid Symptoms in Women: वजन वाढणे ते थकवा... थायरॉईडची ही लक्षणे महिलांसाठी धोक्याची घंटा

औषधांशिवाय हात-पायांच्या दुखण्यावर मात करा; जाणून घ्या सोपी योगासने

हितोपदेशातील मनोरंजक कथा : वाईटापासून नेहमी दूर राहा

Watermelon Burfi थंड आणि गोड खायची इच्छा झाली, तर टरबूज बर्फी उत्तम आणि हटके पर्याय

Show comments