suvichar

थकवा सतावतोय? हे करा

Webdunia
सतत थकवा जाणवण्यामागे कोणतंही एक कारण नाही. डिप्रेशनग्रस्तांना थकवा जाणवतो. भूक कमी होते. यामुळे झोपेवरही दुष्परिणाम जाणवतो. ताण ओळखून दूर करण्याचा प्रयत्न केल्यास थकवा दूर होतो. 

डिप्रेशन दूर करण्यासाठी समुपदेशन आणि जीवनशैलीतील बदल हे विषयदेखील महत्त्वाचे ठरतात. सायकोथेरपीद्वारे या गर्तेतून बाहेर पडता येते. यासाठी कोग्रीटिव्ह थेरपी किंवा हिप्नोथेरपीचे सहाय्य मिळू शकते.

व्हिटॅमिन डी किंवा बी-१२ची कमतरता हेदेखील थकव्यामागचे एक मोठे कारण आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता कमी करण्यासाठी सूर्यप्रकाशात फिरण्याचा उपाय अवलंबता येतो. व्हिटॅमिन बीची कमतरता कमी करण्यासाठी सुकामेवा, अंडी, चिकन तथा पनीरचं सेवन वाढवायला हवं.

सालमन माशाचं सेवनही यासाठी परिणामकारक आहे. टॉन्सिल्सचा त्रास असेल, निद्रानाशाचा त्रास असेल, सततच्या सर्दीमुळे नाक बंद राहण्याचा त्रास होत असेल तरी थकवा जाणवतो. 
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

लग्नानंतर सासरच्यांसोबत बॉन्डिंग कसं वाढवाल? नव्या सुनेसाठी ५ सोप्या आणि प्रभावी टिप्स

गोड-आंबट वरण, महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी

Who should avoid Lychee या ५ प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नये 'लिची'; फायद्याऐवजी होईल मोठे नुकसान!

घराच्या कोपऱ्यात लपलेली झुरळे आणि मुंग्या होतील गायब; फक्त हा १ सोपा घरगुती उपाय करून पहा!

Show comments