Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दृष्टी कमजोर असेल तर हे करा...

Webdunia
आपली दृष्टी कमजोर असेल तर काही सोपे उपाय आपल्यासाठी फायदेशीर ठरतील:
* आपले डोळे काही मिनिटांसाठी बंद करा. ही प्रक्रिया प्रत्येक तीन ते चार तासांमध्ये अमलात आणा. याने डोळ्यांना आराम मिळेल.
 

* नजर कमजोर असल्यास नियमित रूपाने डोळ्याचा व्यायाम करा. डोळ्यांची पुतळी उजवी ते डावी आणि वरून खाली कडे फिरवा.
आपला अंगठा भुवयांच्या मधोमध ठेवून काही काळ डोळ्यांना त्या बिंदूवर केद्रिंत करा. या व्यतिरिक्त आपण भीतींवर एखाद्या बिंदूवरही लक्ष केंद्रित करू शकता. हळू-हळू याची प्रॅक्टिस वेळ वाढवा.

* दिव्याचा ज्योतीला एकटक बघत राहण्याच्या प्रक्रियेला त्राटक असं म्हणतात. याने दृष्टीत सुधार होतो आणि एकाग्रताही वाढते.
गाजर खाणे किंवा गाजराचा रस पिणे डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत. नियमित याचे सेवन केल्याने आपल्या फरक जाणवेल.

* डोळ्यांचे स्नायू स्वस्थ ठेवण्यासाठी डोळ्यांची मसाज आवश्यक आहे. विटामिन इ युक्त तेल किंवा क्रीमने दररोज डोळ्यांची मसाज करा. यासाठी कोरफडही वापरू शकता.
अंघोळ करताना डोळ्यांना कोमट पाण्याने स्वच्छ करा. थोड्या-थोड्या दिवसाने डोळ्यात गुलाब पाणी घाला.

* झोपण्याआधी डोळ्यातून लेन्स काढून ठेवून द्यावे. झोपण्याच्या 2 तासाआधी पासून कॉम्प्युटरवर काम करणे थांबवावे.
सकाळी बागेत हिरव्या गवतावर अनवाणी पायाने चाला.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments