Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लाल रंग करेल कर्करोगावर मात

Webdunia
लाल रंग धैर्य आणि ऊर्जाचे प्रतीक असून आरोग्यासाठीही आपल्या रंगाप्रमाणेच फायदेशीर आहेत. लाल रंगाच्या फळांमध्ये लाइकोपिन आणि एंथेसायनिन असतं ज्याने कर्करोगाची शक्यता कमी होते. या रंगाचे फळ स्मृती सुधारण्यास मदत करतात.


 
हे शरीराला आवश्यक ऊर्जा प्रदान करतात, ज्याने आपण ताजेतवाने दिसतात. म्हणूनच आपल्या आहारात टोमॅटो, गाजर, बीट, कैप्सकम, स्ट्रॉबेरी, टरबूज, सफरचंद, चेरी, प्लम फळं व इतर सामील करावे.
 

पांढरा रंगही फायदेशीर...

पांढर्‍या रंगाच्या भाज्या आणि फळं आपल्या आहारात सामील केल्यानेदेखील कर्करोगाची आणि ट्यूमरची शक्यता कमी होते. याव्यतिरिक्त हे चरबी कमी करण्यात मदतगार असल्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर असतात. 


 
पांढर्‍या रंगाच्या भाज्या आणि फळांमध्ये एलीसीन आणि फ्लैवेनॉइड भरपूर प्रमाणात आढळतं. म्हणूनच आपल्या आहारात केळी, मुळा, बटाटा, कांदा, नारळ, मशरूम व इतर पदार्थांचा समावेश करू शकता.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments