Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लैंगिक जीवनाच्या आनंदासाठी हे करा..

वेबदुनिया
PR
लैंगिंक जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपणांस काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. सेक्स दरम्यान अधिक आक्रमक होऊ नका, किंवा आपल्या जोडीदारावर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्या किंवा तिच्यासोबत सहज व्यवहार करण्यासोबत आवडी-निवडीही लक्षात घ्या. प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉ। महेश नवाल यांच्यामते या गोष्टींकडे लक्ष दिल्यास लैंगिक जीवन सुखकारक व आनंदमय होण्यास मदत होते.

*जोडीदारासोबत मोकळेपणाने बोला आणि त्याच्या किंवा तिच्या प्राथमिकता समजून घ्या. आपल्या इच्छा थोपवू नका.

*सेक्सची कोणतीही क्रिया किंवा विविधतेसाठी आपल्या जोडीदाराची इच्छा किंवा अनिच्छेचा पूर्ण सन्मान करा. कोणत्याही प्रकारची जबरदस्ती तुमच्यामध्ये दुरावा निर्माण करू शकते.

*सेक्सचे सुख हे दोन पायांदरम्यान नसून दोन कानांच्या मध्यात अर्थात मस्तिष्कात असते. शारीरिक समाधानासाठी जोडीदार नाराज किंवा तणाग्रस्त होईल, असे काहीही करू नका.

*सहवासाअगोदर हलके व पचण्यास सहज जेवन करा. जेवन आणि सेक्स दरम्यान कमीतकमी दोन तासांचे अंतर असायला पाहिजे.

*महिलांमध्ये मॅनोपॉज (रजोनिवृ‍त्ति) प्रमाणेच पुरूषांमध्येही ४५ वर्षानंतर एंड्रोपॉज येते. यामुळे यौनेच्छा कमी होणे, शारीरिक थकावट, चिडचिड होऊ शकते. यामुळे जोडीदाराची समस्या समजावून घेण्याचा प्रयत्न करा.

*एकदा सेक्स करण्याने मोठ्या पार्कचे चार चक्कर मारण्याइतकी उर्जा खर्च होते. म्हणूनच सेक्समुळे शारीरिक सुख तर मिळतेच, सोबतच व्यायामही होते.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे