Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लोण्यातील विविधता?

Webdunia
गुरूवार, 14 ऑगस्ट 2014 (16:47 IST)
लोणी शरीरासाठी लाभकारक आहे हे आपण जाणतोच. लोण्याचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. पाश्‍चराईज्ड क्रीम लोणी हा त्यातीलच एक प्रकार. हे लोणी पाश्‍चराईज्ड केलेल्या ताज्या क्रीमपासून तयार केले जाते. त्याला मंद वास असतो. राईपण्ड क्रीम लोणी हा एक प्रकार पाहायला मिळतो. सुवासिक स्वाद आणण्यासाठी यात विशिष्ट जीवाणूंच्या सहाय्य घेतले जाते. 
 
अनराईपण्ड क्रीम : या लोण्याला नैसर्गिक लोणी म्हटले तरी चालेल. शुद्ध मलईत कुठलाही स्वाद न मिसळता हे लोणी तयार करतात. 
 
खारवलेले लोणी : यात लोणी तयार होताना तीन टक्क्यांपर्यंत मीठ मिसळले जाते. 
 
बिन खारवलेले लोणी : यात मिठाचा वापर केला जात नाही. 
 
गोड मलईचे लोणी : यात मलईची आम्लता 0.२0 टक्क्यांपेक्षा कमी ठेवली जाते. 
 
आम्ल मलईचे लोणी : यात मलईची आम्लता 0.२0 टक्क्यांपेक्षा जास्त ठेवून लोणी तयार केले जाते.
 
क्रीमरी बटर : मान्यताप्राप्त डेअरी उद्योगात तयार केलेले लोणी क्रीमरी बटर नावाने विकले जाते. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments