Dharma Sangrah

होळीचा रंग कसा काढाल?

वेबदुनिया
PR
PR
' कलरफूल फेस्टिवल' म्हणजे होळी! रंग-तरंग आणि उमंग यांचे महान पर्व म्हणून आपण होळी मोठ्या हर्षोल्हासा‍त साजरी करत असतो. होळीचे सप्तरंग खेळायला प्रत्येकाला आवडतात. रंग खेळायला मज्जा येते मात्र तोच रंग काढताना नाकी नऊ आल्याशिवाय राहत नाही. याच धाकाने बहुतांश लोक होळीच्या रंगापासून स्वत:ला जपतात. मात्र ''बुरा न मानो होली है,'' म्हणून त्या ंच्या अंगावर कोणी रंग ट ाकून जातोच. रंग खेळून झाल्यानंतर तो रंग काढायचा कसा? असा प्रश्न आपल्याला पडला असेलच. य ासाठी तुमच्यासाठी काही खास टिप् स...

* आजकाल केमिकलयुक्त रंग होळीसाठी मोठ्या प्रमाणात वाप रले जात असतात. त्याचा आपल्या त्वचेवर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे रंग खेळून झाल्यानंतर लगेचच रंग धुवून टाकला पाहिजे. रंग जास्त वेळ त्वचेवर राहिल्यास त्याचे साईड इफेक्टस् होण्‍याची शक्यता नाकारता येत नाही.

* कपडे तसेच डोक्यावरी‍ल कोरडा रंग आधी चांगला झटकून घ्या. नंतर एका मुलायम कपड्याने आ पल्या चेहर्‍यावरील तसेच त्वचेवरील रंग काढावा.

* रंग हलक्या हाताने काढावा अन्यथा जोरात रगडून काढल्याने त्वचेचे सालटे नि घतात व त्वचा आग ही मारते.

* बेसन पीठात लींबूचा रस मिसळून रंग काढावा. खोबरेल तेल अथवा दही त्वचेवर लावून रंग हळूवार काढता येतो.

* रंग काढण्यासाठी रॉकेल, केमिकल, डिटर्जेंट अथवा कपडे धुण्याचा साबण उपयोगात आणू नका.

* केसांमध्ये असलेला कोरडा रंग आधी चांगल्या प्रकारे झटकून घ्या त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवावेत. बेसन, दही अथवा आवळा पावडरने डोके ध ुतल्यास रंग लवकर निघतो. आवळा पावडर रात्रीच पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर केसांना शॉम्पू करावा.

* डोळ्यात रंग गेल्यास आधी पाण्‍याने ते स्वच्छ करावेत. डोळ्याची आग थांबत नसेल तर एका वाटीत पाणी घेऊन त्यात डोळ्यांची उघड झाप करावी. थोड्या वेळानंतर डोळ्यांमध्ये गुलाब जल टाकावे. याशिवाय आय ड्रॉपचाही वापर आपण करू शकता.

* रंग खेळून झाल्यानंतर तुम्ही फेशियल, मॅनिक्योर व पॅडीक्योर देखील करू शकतात.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

नैतिक कथा : हत्तीला झाला अहंकार

Lunch Box recipes लंच बॉक्स मध्ये नेण्यासाठी काही झटपट रेसिपी

रिलायन्सने केली एक लाख हून अधिक नवीन नोकऱ्यांची भरती, हरित ऊर्जा क्षेत्रात दोन लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा

World Digestive Health Day 2026 जागतिक पचन आरोग्य दिन संकल्पना आणि महत्त्व, योग्य माहिती जाणून घ्या

किचनमधील दुर्गंधी आणि झुरळांपासून सुटका हवीय? हे ४ सोपे हॅक्स नक्की ट्राय करा

Show comments