Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Benefit Of Milk With Basil : दुधात तुळस घालून पिण्याचे आरोग्यदायी लाभ जाणून घेउ या....

Webdunia
बुधवार, 29 जुलै 2020 (17:45 IST)
दुधाचे पोषण हे अमृतासारखेच आहे आणि तुळस औषध म्हणून वापरली जाते जे आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेला वाढवून बऱ्याचश्या आजारापासून आपल्याला वाचवते. या दोघांना मिसळून दिल्यावर पोषणासह आरोग्य आणि त्याचाशी निगडित बरेच फायदे मिळू शकतात. आता जेव्हा पण आपण दूध प्याल त्याच्यात तुळशीचे पान नक्की घाला आणि हे 5 फायदे मिळवा.

1 दम्याच्या रुग्णांसाठी हा उपाय फायदेशीर आहे. विशेषतः हवामानात होण्याऱ्या बदलावामुळे श्वास संबंधी त्रासापासून वाचण्यासाठी दूध आणि तुळशीचे हे मिश्रण खूप उपयुक्त आहे.
2 डोकं दुखी किंवा मायग्रेनचा त्रास असल्यास हा उपाय देखील आपल्याला आराम देईल. जेव्हा आपणास  मायग्रेनचा त्रास होत असेल आपण याचे सेवन करू शकता, दररोजच्या सेवनाने आपल्याला हा त्रास दूर करता येऊ शकतो.
3  जर का ताण घेणं आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला असेल तर दुधामध्ये तुळशीची पानं उकळून  प्यावी, आपला तणाव दूर होऊन तणावाची समस्याच नाहीशी होईल.
4 हृदयाच्या समस्येसाठी देखील फायदेशीर आहे. सकाळी अनोश्यापोटी या दुधाला प्यायल्याने हृदयाशी निगडित आजारांमध्ये फायदा होतो. या व्यतिरिक्त मूत्रपिंडात होणाऱ्या मुतखड्यांवर फायदेशीर आहे.
5  तुळशीमध्ये कॅन्सर किंवा कर्करोगाच्या पेशीविरुद्ध लढण्याचा गुणधर्म असतो, म्हणून ह्याचे सेवन आपल्याला कर्करोगापासून वाचवू शकतो. याचा व्यतिरिक्त हिवाळ्यामुळे होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील हा एक प्रभावी उपाय असल्याचे सिद्ध होईल.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments