Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Healthy lauki : गुणकारी भोपळा

Webdunia
शनिवार, 9 सप्टेंबर 2023 (15:28 IST)
Healthy lauki  भोपळा ही अनेकांची  नावडती भाजी, भरीत, कोशिंबिर, सूप असे पदार्थ भोपळ्यपासून बनवले जातात. कितीही नावडता असला तरी गुणधर्मामुळे थोड्या प्रमाणात का होईना, परंतु प्रत्येकाने भोपळा खायलाच हवा. चेहर्‍यावर पडणार्‍या सुरकुत्यांपासून पोटाच्या गंभीर विकारांवर भोपळा गुणकारी ठरू शकतो. भोपळ्याच्या अशाच काही औषधी गुणधर्माबाबत जाणून घेऊ. 
 
भोपळ्यात 'बिटा करोटिन'  या घटकाचं प्रमाण बरंच जास्त असतं. यामुळे भोपळा हा अ जीवनसत्त्वाचा समृद्ध स्त्रोत मानला गेलाय. बीटा केरोटिनमधील आँटिऑक्सिडंट्‍समुळे शरीरातील फ्री रेडिकल्सचा सामना अगदी सहज करता येतो. 
 
भोपळा हे तापावरचं औषध आहे. 
 
भोपळ्यातील विशिष्य प्रकारच्या खनिजांमुळे मेंदूच्या नसांना आराम मिळतो. 
हृदयरोग्यांसाठी भोपळा वरदान मानला जातो. भोपळ्यात कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता असते. 
 
आतड्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनंही भोपळा गुणकरी मानला जातो. भोपळ्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. 
 
बहुसंख्य महिलांमध्ये लोहाची कमतरता आढळते. अशा महिलांनी भोपळ्याच्य बियांचं सेवन करावं. भोपळ्याच्या बियांमध्ये लोह, झिंक, पोटेशियम आणि मॅग्नेशियम यांचं प्रमाण भरपूर असल्यानं बरेच लाभ होतात. 
 
पोटाच्या विविध विकारांवर भोपळा गुणकारी ठरू शकतो. यातील फायबरमुळे पचनक्रिया ‍सुधारते आणि पोट स्वच्छ झाल्याने अनेक रोगांना दूर ठेवता येतं. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मसाला पूरी चाट रेसिपी

Career Tips: 12 वी नंतर तुम्ही गेमिंग इंडस्ट्रीमध्ये उत्तम करिअर करा

Pearl Millet हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाण्याचे 5 फायदे, गव्हापेक्षा बाजरी कशा प्रकारे अधिक आरोग्यदायी जाणून घ्या

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे वंध्यत्व आणि स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो !

Brain Health दररोज अंडी खाणे मेंदूसाठी फायद्याचे

पुढील लेख
Show comments