Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गाजर एक औषधी...

Webdunia
NDND
' गाज र' आपल्य ा आरोग्यासाठ ी फार च गुणकार ी आह े. आपल्य ा आरोग्या स लागणार ी अने क पोषकतत्त्व े गाजरामध्य े असल्यान े त्याल ा ' आरोग् य रक्ष क' ह ी म्हटल े जात े. ला ल, रसपूर् ण गा जरामध्य े आपल्याल ा उपयोग ी असलेल्य ा अने क गोष्ट ी लपलेल्य ा असता त. त्यामुळ े कच्च े गाज र भरपू र प्रमाणा त सेव न केल े पाहिज े.
गाजरामध्य े असलेल े गु ण-
* कच्च े गाज र खाण े नेहम ी फायदेशी र असत े. गाजरामध्य े असलेल्य ा पिवळ ा भा ग खा ऊ नय े, कार ण त े अधि क उष् ण असल्यान े ऍसिडिटीच ा त्रा स उद्भ व असत ो.

* गाज र हृदयरोगाव र अधि क लाभदाय ी असू न रक् त शुद् ध करण े, वातदोषनाश क, पुष्टिवर्द्ध क तसे च मेंद ू व आतड े यांच्य ा दृष्टीन े बलवर्ध क आह े. मूळव्या ध, पोटाच े विका र, मूतखड ा आद ी आजारांव र औषध ी आह े.
* गाज र गर्भवत ी महिलांसाठ ी गर म पडण्याच ी शक्यत ा असल्यान े त्यांन ी गाज र सेव न कर ू नय े.

* गाजरामध्य े कॅल्शिय म व केरोटी न ह े मुबल क प्रमाणा त असल्यान े लहा न मुलांसाठ ी उत्त म आहा र आह े. मुलांच्य ा पोटाती ल जं त नष् ट करण्यासाठ ी गाज र औषध ी आह े.
* गाजरामध्य े विटामी न 'ए' मुबल क प्रमाणा त असल्यान े नेत् र रोगाव र लाभदाय क आह े.
* गाजरामध्य े रक् त शुद् ध करण्याच े गु ण असत ो. 10-15 दिवसा त गाजरच ा र स प्यायल्यान े रक्तविका र, गाठ ी, सू ज व त्वचेसंदर्भा त आजा र बर े होता त. गाज र चावू न चावू न खाल्ल्यान े दा त व हिरड्य ा तंदरुस् त व स्वच् छ होता त.

* दररो ज गाजरच ा र स प्यायल्यान े दृष्ट ी प्रख र हो त असत े.

* गाजरच ा की स करू न त्या त चवीनुसा र मी ठ टाकू न खाल्ल्यान े खा ज तसे च त्वचेच े आजा र दू र होता त.

* गाजरच्य ा रसामध्य े मी ठ, कोथिंबी र, जिर ं पू ड, मिर े पू ड व लिंबूच ा र स टाकू न प्यायल्यान े पाचनक्रिकेसंदर्भा त अडचण ी दू र होता त.

* भाजलेल े गाज र हृद य विकाराव र लाभदाय ी आह े.

* उन्हाळ्या त गाजराच ा मुरंब ा स्मरणशक्त ी वाढविण्या स उपयुक् त ठ रत ो.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments