Festival Posters

घरचा वैद्य

Webdunia
* आपले केस पांढरे व्हायला लागले असतील तर लिंबूच्या रसात आवळा पावडर मिसळून केसांना लावा. याने पांढरे केसदेखील काळे व्हायला लागतात. तिळाच्या तेलाचे सेवनही फायदेशीर राहील.
 
नियमित अंघोळ केल्यावरही जर आपल्या शरीरातून दुर्गंधी येत असेल तर अंघोळीच्या आधी बेसन आणि दहीचे पेस्ट करून लावा. याने त्वचा स्वच्छ होऊन जाईल आणि बंद रोम छिद्र खुळून जातील. लवकरच दुर्गंधी येणे थांबेल.
 
चेहर्‍यावरील पिंपल्समुळे ‍त्रस्त असाल तर रोज लिंबाच्या पाण्याची वाफ घ्यावी. काही दिवस नियमितपणे हा उपाय केल्याने पिंपल्सची तक्रार दूर होईल. कच्ची पपई, लिंबू आणि टॉमेटो रस लावण्याने पिंपल्स बरे होतात.
 
दालचिनी, लिंबू आणि मध मिसळून सेवन केल्याने सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. आधी मध थोडे गरम करून पातळ करून घ्यावे, नंतर त्यात लिंबू आणि दालचिनी मिसळून सेवन करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

Summer Tips उष्णतेमुळे टोमॅटो सडत आहे का? या ५ टिप्स खराब होण्यापासून वाचवतील

Litchi Basundi एक खास ग्रीष्मकालीन मिठाई लिची बासुंदी-झटपट डेझर्ट

२ दिवसांत टॅनिंग गायब करणारा फेसपॅक, १००% सुरक्षित नॅचरल रामबाण उपाय

राजा राममोहनराय जयंती 2026 : आधुनिक भारताचे जनक "राजा राम मोहन रॉय''

Show comments