suvichar

दररोज खा अंडे...

Webdunia
ND
ND
कोलेस्ट्रॉल वाढेल म्हणून काही लोक अंडी वर्ज्र करतात. मात्र एका आठवड्यात सहा अंडी खाल्लीत, तरी त्याचा आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होत नाही. हे हार्ट फाऊंडेशनने प्रमाणित केले आहे.

अमेरिकेचे विशेषज्ज्ञ डॉ. डॉन एमसी नमारा यांनी दिलेली माहिती अशी की, अंडी खाल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढतो व त्याचा परिणाम हृदयावर होत असतो. परंतु एक आठवड्यात सहा अंडी खाल्लीत तरी हृदयावर त्याचा प्रतिकुल परिणाम होत नाही.

अंड्यात कोलीन नावाचा पदार्थ असतो. तो शरीरातील मेटाबॉलीज्मसाठी खूप उपयोगी असतो. तसेच अंडी खाल्याने शरीरातील कॅल्शीयमची मात्रा भरून निघते. गर्भवती महिलेने दररोज एक अंडी खाणे फायदेशिर ठरते. गर्भात वाढणार्‍या अर्भकाच्या मेंदूच्या विकासासाठी अंडी हे उपयुक्त टॉनिक आहे. अंड्यात प्रोटीन, विटामिन्स व मिनरल असतात. ते आपल्याला एकच पदार्थात मिळतात असल्याने दररोज अंडी ख ाव ीत.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

बकरीद (ईद-उल-अजहा) विशेष लोकप्रिय पाककृती

World Milk Day Special: दुधापासून बनवा घरच्या घरी ५ झटपट आणि टेस्टी स्वीट डिशेस!

Veer Savarkar Jayanti 2026 Speech in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती भाषण मराठी

दररोज सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यास शरीरात होतात हे आश्चर्यकारक बदल

इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये करिअरची मोठी संधी; बीटेकनंतर मिळतील आकर्षक नोकऱ्या

Show comments