Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भक्ति म्हणजे काय ?

Webdunia
शुक्रवार, 3 एप्रिल 2015 (16:08 IST)
* जेंव्हा भक्ति अन्नात शिरते
        ती प्रसाद बनते
* जेंव्हा ती भुकेत शिरते
        तिला उपवास म्हणतात
* जेंव्हा ती पाण्यात शिरते
         तिला तीर्थ संबोधतात
* जेंव्हा ती प्रवासाला निघते
          तिला यात्रा म्हणतात
*  जेंव्हा भक्ति संगीतात शिरते
         तिला भजन,कीर्तन म्हणतात
* जेंव्हा ती लोकसंगितात शिरते
          तिला भारुड म्हणतात
* जेंव्हा भक्ति घरात शिरते
           तेंव्हा घर मंदिर बनते
*  जेंव्हा भक्ति कृतित उतरते
            त्याला सेवा म्हणतात
*  जेंव्हा भक्ति मानवात शिरते
             तेंव्हा माणुसकी तयार होते. . .
सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

चंदू चॅम्पियन: भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण विजेते मुरलीकांत पेटकर यांची गोष्ट

शिवभक्त सुशांत सिंह राजपूतला होती महाग वस्तूंची आवड, जाणून घ्या त्यांच्याजवळ किती पैसे होते

29 वर्षांपासून सलमान खानचे बॉडीगार्ड आहे शेरा, एवढी आहे सॅलरी

पवन कल्याणः 2019 चा दारूण पराभव ते 21 जागांवर विजय, या सुपरस्टारनं असं बदललं आंध्र प्रदेशचं राजकारण

बसपा प्रमुख मायावती यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणे केआरके यांना महागात पडले

Show comments