Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी विनोद : सासू पण हीच मिळेल..

Webdunia
शनिवार, 5 जुलै 2014 (16:08 IST)
एकदा चित्रगुप्त ब्रम्हदेवाकाडे तक्रार घेऊन गेला.

चित्रगुप्त: देवा, ती वटसावित्री ची Scheme (७ जन्म हाच नवरा पाहिजे) बंद करा.

ब्रम्हदेव: का..? काय झाले..?

चित्रगुप्त: अहो Tracking ठेवणे खूप Confusing झाले आहे. पुरूष दुसर्‍या जोडीदाराची Demand करतो तर पत्नी तोच पुरूष पाहिजे म्हणून पूजा करते. सगळे Manage करणे खूप कठीण झले आहे..

ब्रम्हदेव: ते काही मला माहीत नाही. तुम्ही काय ते Manage करा. Scheme बंद होणार नाही.

शेवटी नारद मुनी ने एक तोडगा दिला: देवा, Scheme मध्ये एक अमेंडमेंट करा, की हाच पती पाहिजे असेल तर सासू पण हीच मिळेल.. बघा Demand कशी कमी होते ती..!  
सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

महाराज'मध्ये दमदार पदार्पणाबद्दल जुनैद खान म्हणतो :‘मला अजून खूप मोठा प्रवास करायचा आहे आणि खूप काही सुधारायचं आहे’

Director Venugopan Passed Away : मल्याळम उद्योगातील प्रसिद्ध दिग्दर्शक वेणुगोपन यांचे निधन

सोनाक्षी-झहीरचं लग्न 23 जूनला नाही...' शत्रुघ्न सिन्हा यांनी दिले मोठे अपडेट

चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी प्रकरणात दोघांना अटक

Vikrant Massey: शांघाय फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'बारावी फेल'चे स्पेशल स्क्रिनिंग होणार

Show comments