Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्हॉट्सअप मॅसेज

Webdunia
शुक्रवार, 5 जून 2015 (16:06 IST)
* जर दुध फाटले असेल तर पांढरा धागा सुईत ओवुन त्या सुईने दुध शिवुन घ्या कुणाला कळणार नाही.
 
* जर तुमचे केस गळत असतील तर टक्कल करा केस गळायचे थांबतील.
 
* जर तुमचे दात किडले असतील तर दोन-तीन दिवस जेवण करु नका किडे भुकेने मरुन जातील आणि किड नाहीशी होईल.
 
* घसा दुखत असेल तर कुणाकडुन तरी दाबुन घ्या परत कधिच दुखणार नाही.
 
* रात्री झोप येत नसेल तर दिवसा झोपत जा.
 
* हात खुप दुखत असतील तर एक हातोडी घ्या आणि पायावर जोरात मारा. विश्वास ठेवा तुम्ही हाताचे दुखणे विसरुन जाल ...
सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

सानंदच्या रंगमंचावर 'बोक्या सातबंडे' हे बालनाट्य लहान मुलांसाठी खास ट्रीट

Bigg Boss OTT 3 वडापाव गर्लची गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड लाइफ

प्रेमसंबंध, अपहरण, फॅनची हत्या आणि सुपरस्टारला अटक; सिनेमात नाही खरंच घडलेला गुन्हा

सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बालसोबत केले लग्न

लैंगिक शोषणाच्या आरोपांवर नाना पाटेकरांनी मौन तोडले म्हणाले-

Show comments