Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

!!ती !!

A mother s treasure is her daughter
Webdunia
गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (16:54 IST)
तिचं आणि माझं नातं काही वेगळंच आहे.एकमकींचे लाड करतो.उपदेश करतो.आमचे जितके मत भेद असतात तितकाच जिव्हाळा ही असतो. आमचे संवाद कधी हळवे, कधी हसून हसून डोळ्यात पाणी आणणारे.कधी बौद्धिक पातळी वरचे तर कधी स्वैपाकातील  धाडसी प्रयोग यांची प्रेरणा असते. कधी उद्बोधक तर कधी आयुष्याला वेगळे वळण देणारे असतात.
 
माझा तिला आणि तिचा शारीरिक ,बौद्धिक ,मानसिक बदल लगेच जाणवतो  त्या मागे कोणती अंत :प्रेरणा असते ?
जन्मजन्मांतरीचा एक स्त्री असल्याचा समान धागा तुझ्यातल्या मला माझे दर्शन घडवून देत असते.
कशाला बघू मी उगा दर्पणात, माझीच छबी दिसे मला तुझ्याच रूपात !
A mother's treasure is her daughter !
My beautiful girl, you have grown up so fast, you make me so proud to know that you are mine !!
- स्नेहल खंडागळे
सर्व पहा

नक्की वाचा

ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचे सूत्रधार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा बंद

अ‍ॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडीसोबतच अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही चाहत्यांची मने जिंकली

गायिका श्रेया घोषालने सूरतमधील कार्यक्रम रद्द केला, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर घेतला निर्णय

अनुराग कश्यप विरुद्ध कायदेशीर कारवाई, सुरत कोर्टाने या दिवशी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली

सर्व पहा

नवीन

Kesari Veer: केसरी वीर'चे नवे मोशन पोस्टर प्रदर्शित, सूरज पंचोली या भूमिकेत दिसणार

मॅग्नेटिक हिल लद्दाख, जिथे वाहन बंद असतांना देखील आपोआप पुढे चालते

गायिका श्रेया घोषालने सूरतमधील कार्यक्रम रद्द केला, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर घेतला निर्णय

अनुराग कश्यप विरुद्ध कायदेशीर कारवाई, सुरत कोर्टाने या दिवशी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली

Adventure and Wild Life करिता महाराष्ट्रातील अद्भुत ठिकाणांना नक्की भेट द्या

पुढील लेख
Show comments