Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

April Fools Day Jokes एप्रिल फूल जोक्स

april fool day jokes
April Fools Day Jokes
ये ऐक न, तुला माहित आहे मुलीचा प्रपोज करण्यासाठी सर्वात चांगला दिवस कोणता आहे?
1 एप्रिल
का बर??
जर तिने आपले प्रेम स्वीकारले तर आपण लकी आणि जर
स्वीकारले नाही तर आपला एप्रिल फूल झाला अस तिला सांगा... 
************************
बंड्या १ एप्रिल ला बसमध्ये चढतो, कंडक्टर तिकीट विचारतो, 
बंड्या १० रुपये देतो आणि तिकीट घेतो, आणि कंडक्टरला म्हणतो 
एप्रिल फुल ..!!! माझ्याकडे पास हाय …
************************
बंड्या त्याच्या गर्लफ्रेंडला १ एप्रिल ला फोन लावतो, आणि म्हणतो … आय आय लु आय लव आय लव यु आय लव यु खूप आय लव यु लई लई … 
कारण लोकं म्हणतात की माणसांनी जनावरावर प्रेम केले पाहिजे !!!
************************
जेव्हा तू आरशा समोर जातोस
तेव्हा आरसा तुला म्हणतो Beautiful,
पण जेव्हा तु आरशापासून दूर जातोस
तेव्हा आरसा तुला म्हणतो Happy April Fool!
************************
तू चार्मिंग आहेस
तू इंटेलिजंट आहेस
तू क्युट आहेस
आणि मी ?
मी अशा अफवा पसरविणारा!
Happy April Fool's Day!
************************
मनात तू आहेस
स्वप्नात तू आहेस
माझ्या जीवनात ही तू आहेस
आज ज्या मुलीला
एप्रिल फूल बनवलं
ती पण फक्त तूच आहेस...
************************
जेव्हा मी तुझ्यावर प्रेम करतो,
तेव्हा सर्व लोकं जळतात,
माझं हे एवढं प्रेम बघून सर्व
एप्रिल फूल बनतात..
************************
फुला ने
फुलो कि
फुलवारी मै
फुला सोबत विश केल आहे
u r the most
BEAUTIFOOL
WONDERFOOL
and ColorFOOL
आणि आता जे बोललो ते सगळ  FOOL’s
HAPPY APRIL FOOL’s DAY
************************
2 ऑक्टोबर - गांधीजींसाठी
14 नोव्हेंबर : नेहरूंसाठी
15 ऑगस्ट : देशासाठी
1 एप्रिल: फक्त तुझ्यासाठी, Enjoy Your Day !
Happy April Fool's Day!
************************
143 काय आहे ?
i love you
नाही
i miss you?
नाही
i wish you
नाही
143 म्हणजे एकशे त्रेचाळीस.
शिकला आहेस का नाहीस रे तू काही.
 
************************
A – तू Attractive आहेस,
B – तू Best आहेस,
C – तू Cute आहेस,
D – तू Dear आहेस,
E – तू Excellent आहेस,
F – तू Funny आहेस,
G – तू Good-Looking आहेस,
H – Haha,
I – I’m,
J – JOKING.
Happy April Fool Day!
************************

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Teacher and Student Jokes :काय विचार करतोय