Publish Date: Wed, 04 Jan 2023 (11:52 IST)
Updated Date: Wed, 04 Jan 2023 (11:54 IST)
प्रेयसी- मी माझी पर्स घरी विसरले, मला 1000 रुपये हवे आहेत.
प्रियकर- बस यासाठी इतकी हैराण होत आहे... काय तू पण, घे 20 रुपये..
आता रिक्षाने घरी जा आणि पर्स घेऊन ये...