Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Sasu Sun Joke एका सासूने नवविवाहित सुनेला विचारले

webdunia
एका सासूने नवविवाहित सुनेला विचारले: सून, समजा तू बेडवर बसली आहेस आणि मीही येऊन त्यावर बसले तर तू काय करणार?
सून : मग मी उठून सोफ्यावर बसेन.
सासू : मी पण येऊन सोफ्यावर बसले तर काय करशील?
सून : मग मी चटई घेऊन जमिनीवर बसेन.
सासू : मी पण चटईवर आले तर काय करशील ?
सून : मग मी जमिनीवर बसेन.
सासू (मजा करताना पुढे म्हणाली): आणि मी पण तुझ्या शेजारी जमिनीवर बसले तर काय करशील?
सून (चिडून): मग मी जमिनीत खड्डा खणून त्यात बसेन.
सासू : आणि मी पण खड्ड्यात येऊन बसले तर?
सून : मग मी वर माती टाकून किस्साचा कायमचा संपवेन.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ved Box Office Collection:रितेश-जेनिलियाचं चाहत्यांना वेड