Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मी चित्रगुप्त

jokes
, बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (21:37 IST)
पेशेंट एका ऑपेरेशन नंतर,
पेशेंट - डॉक्टर साहेब आता मी रोगमुक्त झालो आहे ना...
उत्तर मिळाले,
भावा डॉक्टर तर खालीच राहिलेत मी तर चित्रगुप्त आहे...!

Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आळस म्हणजे काय !