Dharma Sangrah

आंबे रस्त्यावर फेकले असतील तर.......

Webdunia
रामभाऊ : चला शामभाऊ, कोकणात जाऊया.
शामभाऊ : का हो अचानक कोकणात? कशाला?
रामभाऊ : अहो तो शेतकर्‍यांचा संप चालू झालाय ना, बघू कोणी आंबे रस्त्यावर फेकले असतील तर.......
शामभाऊ : अहो काय वेड लागलय का तुम्हाला? तो कोकणातला शेतकरी आहे. तो मुळात संपावर जाणारच नाही, आणि गेलाच तरीही आंबे काय, कोयी सुद्धा रस्त्यावर फेकणार नाही!

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

यश चोप्रा फाउंडेशनकडून हिंदी चित्रपटसृष्टीतील कामगारांच्या मुलांसाठी वायसीएफ स्कॉलरशिप प्रोग्राम 2026 ची घोषणा

'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन असल्याचे उघड; पती फरमान खानवर 'पॉक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

अभिनेता आर. माधवनची 'नारळ बाग': ओसाड जमिनीवर फुलवलेली बाग चर्चेत; साडेतीन वर्षांच्या मेहनतीचे फळ

'धुरंधर'च्या यशानंतर सारा अर्जुनचे नशीब उजळले; आता भन्साळीच्या मेगा प्रोजेक्टमध्ये मधुबालाची भूमिका साकारणार

Wildlife Sanctuaries in Goa उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना गोव्यातील या ठिकाणी फिरायला घेऊ जा

पुढील लेख
Show comments