Publish Date: Sat, 11 Jan 2020 (11:50 IST)
Updated Date: Sat, 11 Jan 2020 (11:52 IST)
गणू पोलीस ठाण्यात जातो आणि तक्रार करतो.
गणू ;- साहेब मला फोन वर धमक्या मिळत आहे.
पोलीस :- कोण आहे जे तुम्हाला धमक्या देत आहे ?
गणू :- विद्युत मंडळ वाले - म्हणतात विजेचे बिल भरले नाही तर कापून टाकू.. !!!