Publish Date: Fri, 16 Sep 2022 (21:54 IST)
Updated Date: Fri, 16 Sep 2022 (21:56 IST)
मन्या : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना,
आणि आज एकदम मूडमध्ये ?
गणू : मित्रा , काल बायकोने वीस हजार
साड्यांवर उडवलेत....
मन्या : मग आज मूड ऑन कसा...?
गणू : आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला