suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवगडचे आंबे Marathi Joke

devgad mango
मुंबई, ठाणे, कल्याण,कर्जत, कसारा, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व अख्खा महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, भोपाळ, व अख्खा भारत देश, दुबई, सौदी,येथील बाजारपेठेपासून गल्ली गल्ली प्रत्येक रस्त्यावर 'देवगड' चे एवढे आंबे विकायला आलेत की..
 
'देवगड' च्या लोकांना प्रश्न पडलाय की,
आपल्या झाडांना एवढं आंबे  लागले कधी ???

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमिताभ बच्चन यांनी अलिबागमध्ये खरेदी केली 10 कोटींची जमीन