Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेव्हा नवर्‍याला बघते दुसरी मुलगी

जेव्हा नवर्‍याला बघते दुसरी मुलगी
बायको ची मैत्रीण एकदा तिला म्हणाली: अगं ती मुलगी बघ तुझ्या नवऱ्या कडे किती वेळ बघत आहे।
बायको तिला म्हणाली: माझं लक्ष आहे गं, पण मला पण बघायचंय की हे किती वेळ पोट आत घेऊन उभे राहू शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सलमानच्या ड्रिम प्रोजेक्टमधून कतरिनाची एक्झिट !