रमेश आपला आजारी मित्र विनोदला भेटायला गेला.
सुरेश : आता तब्येत कशी आहे?
रमेश : आता खूप बरे वाटतेय मित्रा.
सुरेश : मग त्रास वगैरे काही नाही ना?
रमेश : खोकला तर पूर्णपणे थांबलायं मात्र श्वासाचा त्रास आहे.
सुरेश: अजिबात काळजी करू नकोस मित्रा, श्वासपण थांबेल.
Edited By- Priya Dixit