Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धन्य ते पुणेकर!!!

joke
एका पुणेकराने बंगल्याबाहेर एक पाटी लावली. 
"वस्त्रपात्रप्रक्षालिका पाहिजे"
जो तो ती पाटी वाचून विचारात पडायला लागला. की बुवा याचा नेमका अर्थ काय? 
आता विचारायचे तरी कुणाला?
 
दुसर्‍याच दिवशी एका 'जाणकार' चाणाक्ष पुणेकराने त्या बंगल्याबाहेर शेजारीच एक टेबल मांडले, आणि त्यावर एक पाटी लावली.
 
"शेजारी लिहिलेल्या पाटीवरील मजकूराचा अर्थ पाहिजे असल्यास खालील क्रमांकावर १० रुपयांचे डिजीटल पेमेंट करावे, मेसेज द्वारे उत्तर मिळेल.
"ज्यांनी ज्यांनी पेमेंट केले, त्यांना त्यांना मेसेज मिळत राहिला,
"धुणे-भांडी करायला बाई पाहिजे"

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Elvish Yadav : 42 दिवसांच्या दिलासानंतर एल्विशच्या अडचणीत पुन्हा वाढ, पोलिसांनंतर ईडीने गुन्हा दाखल केला