Festival Posters

काही मजेशीर म्हणी

Webdunia
शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (14:44 IST)
वंशाला हवा दिवा, ती म्हणते ईश्श तिकडे जावा  !
राहायला नाही घर म्हणे लग्न कर !
काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं...!
सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !
चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये  !
खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन  !
मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क  !
ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार  !
नाजुक मानेला मोबाईलचा आधार !
मनोरंजन नको रिंगटोन आवर  !
जागा लहान फ़र्निचर महान  !
उचलला मोबाईल लावला कानाला !
रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार !

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

प्रसाद ओकच्या घरात सनई-चौघडे: अभिनेत्याची होणारी सून मारवाडी; सोशल मीडियावर साखरपुड्याच्या फोटोंची चर्चा

एप्रिलमध्ये फिरायला जाण्यासाठी महाराष्ट्रातील 7 थंड हिल स्टेशन

धुरंधर २ ने बॉक्स ऑफिसवर आपली चांगली कामगिरी सुरू ठेवत हॉलिवूड चित्रपटांनाही मागे टाकले

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महू Bhim Janm Bhoomi Mhow

आशा भोसले यांच्या वर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुलगा आनंद ने दिली मुखाग्नी

पुढील लेख
Show comments