Dharma Sangrah

सनी नसरु‍द्दीनसोबत झळकणार

Webdunia
बॉलीवूडच्या किंग खानसोबत आयटम साँग नंतर सनी लिओनी आता पुन्हा नसरुद्दीन शहासोबत एका चित्रपटात काम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'कोई जाने ना' या चित्रपटात सनी नसरुद्दी शहासोबत काम करणार आहे. 
 
या चित्रपटाचे दिग्दर्शक लगान चित्रपटात आमिर खानसोबत काम केलेले अमीन हाजी हे आहेत. जर या चित्रपटात नसरुद्दीन शहा आणि सनीने सोबत काम केले तर या जोडीचा हा दुसरा चित्रपट ठरणार आहे. यापूर्वी या दोघांनी जॅकपॉटमध्ये एकत्रित काम केले होते.
सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

भाजप नेत्याच्या विधानावर रितेश देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली

Doctor Patient Joke स्वर्गवासी

अनिल कपूर २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत, 'नायक'चा सिक्वेल निश्चित

Kasheli Beach कोकणातील ऑफबीट व्हिलेज टुरिझम: कशेळी गाव

नवर्‍याला मिळाला अलादीनचा चिराग

पुढील लेख
Show comments