Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्व स्मार्ट आयांना समर्पीत

Webdunia
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 (15:35 IST)
एकदा एक लहान मुलगा आपल्या आईला विचारतो
"आई! तुला माझ्या सगळ्या अडचणी बरोब्बर कशा समजतात आणि मग तू त्या पटकन कशा सोडवू शकतेस?"
 
आई हसून म्हणते "देव आधी आमची परिक्षा घेतो, वेगवेगळ्या अडचणी सोडवण्याचा चांगला सराव करून 
घेतो, आणि परिक्षेत पास झालो की मग आम्हाला आई बनवतो."
 
हे ऐकून मुलगा गोड हसतो आणि म्हणतो,  "आणि त्या परिक्षेत नापास होणार्यांना बाबा बनवतोना?" 
 
सर्व स्मार्ट आयांना समर्पीत

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments