rashifal-2026

माझी नोकरी म्हणजे .......

Webdunia
गुरूवार, 23 मार्च 2017 (14:55 IST)
माझी  नोकरी  म्हणजे .......
 
माझी  नोकरी  म्हणजे पैसे मिळवने याहूनही खूप काही आहे ,
 
ती माझा मोकळा श्वास आहे ,
समदुःखी मैत्रांचा सहवास आहे ,
 
जीवनविषयक  अभ्यास आहे ,
तो माझा  आत्मविश्वास आहे ,
 
मनमोकळ्या हास्याचा तास आहे ,
अनुभवाचे आकाश आहे ,
 
चार  भिंतीबाहेर पडण्याचा पास आहे ,
तिथ काम असूनही विश्रांतीचा भास आहे ,
 
घरगुती ताणतणावातून सुटकेचा निश्वास आहे ,
कर्तुत्व सिद्ध करायचा ध्यास आहे , 
 
म्हणून जाण्यायेण्याचा त्रास आहे तरी मला नोकरीची आस आहे .
 
(नोकरी करणाऱ्या व करत होते त्या प्रत्येकांसाठी)
सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सेटवर साजिद खानचा अपघात, पाय मोडला; बहीण फराह खानने दिली तब्येतीची माहिती

भारतातील या ठिकाणी १७ नद्या वाहतात; शांत क्षण अनुभवण्यासाठी या शहराला नक्कीच भेट द्या

आई कुठे काय करते मालिका फेम अभिनेत्रीच्या सुनेला खंडणी मागण्याच्या आरोपाखाली अटक

बॉर्डर 2" चित्रपटातील गाणे संदेसे आते हैं" हे नवीन शीर्षक घेऊन परतणार

पुढील लेख