Festival Posters

खुपच सुरेख रचना आहे : मन...

Webdunia
मन...एक अवयव....
....डोळ्यांना न दिसणारा..!
मन...एक विचार....
....आपले आचार ठरवणारा..!
मन...एक भावना....
....सर्वांना जाणवणारी..!
मन...एक व्याख्या....
....लिहिता न येणारी..!
मन...एक फुल....
....आनंदात डूलणारं..!
मन...एक वज्र....
....संकटांशी लढणारं..!
मन...एक अस्तित्व....
....नाकारता न येणारं..!
मन...एक फुलपाखरू....
....हाती न येता नुसतच रंगवून जाणारं..!
मन...एक वाहन....
....क्षणात विश्वाची सफर करणारं..!
मन...एक यंत्र....
....कधी भूतकाळ तर कधी भविष्यात नेणारं..!
मन...एक पुस्तक....
....सहज वाचनात येणारं..!
मन...एक व्यक्तिमत्व.... ....माणूस घडवणारं..!
सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

आई झाल्यानंतर कतरिना कैफने साजरा केला तिचा पहिला ख्रिसमस, कुटुंबासोबत शेअर केला एक गोंडस फोटो

धुरंधरचा 1000 कोटी क्लबमध्ये प्रवेश,रणवीर सिंगचे शाहरुख आणि आमिर खान नंतर सर्वात मोठे नाव

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

The beauty of Kerala दक्षिण भारतातील ही सुंदर ठिकाणे जिथे अनके चित्रपटांचे चित्रीकरण झाले

कैलाश खेरच्या लाईव्ह शोमध्ये गोंधळ, गर्दी उफाळून आली, गाणे थांबवले

पुढील लेख
Show comments