suvichar

बायकांचे ११ प्रकार

Webdunia
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018 (18:58 IST)
१. आळशी बायको:- स्वत: जाऊन चहा बनवा आणि माझ्यासाठी आणा.
 
२. धमकवणारी बायको:- कान खोलून ऐकून घ्या या घरात मी राहीन किंवा तुमची आई राहील.
 
३. इतिहासाची आवड असलेली बायको :- सर्व जाणून आहे मी तुमचं खानदान कसं आहे ते.
 
४. भविष्य-वाचक बायको:- पुढल्या सात जन्मांपर्यंत माझ्या सारखी बायको मिळणे शक्य नाही. 
 
५. गोंधळलेली बायको:- तूम्ही माणूस आहात की पायजमा? 
 
६. स्वार्थी बायको:- ही माझी साडी माझ्या आईने माझ्यासाठी दिली आहे. तुमच्या बहिणांना मटकवण्यासाठी नाही. 
 
७. शंकाळू बायको:- फोनवर कोणाशी बोलत होता इतक्या वेळेपासून?
 
८. अर्थशास्त्रज्ञ बायको:- कोणता खजिना जमा केलेला आहे जे रोज-रोज चिकन खाऊ घालू?
 
९. धार्मिक बायको:- देवाचे आभार माना जी माझ्यासारखी बायको पदरात पडली. 
 
१०. निराश बायको:- माझ्या नशीबात हेच फुटकं भांड लिहिलेलं होतं का? 
 
आणि शेवटी  
११. टिकाऊ बायको :- मी होते म्हणून टिकले दूसरी कोणी असती तर आतापर्यंत पळून गेली असती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

गेम ऑफ थ्रोन्स फेम अभिनेत्याचे निधन

Fun Time गण्याने धोब्या कडे धोतर धुवायला टाकले

Dhurandhar 2 Controversy ‘धुरंधर २’ च्या यशावर संकटाचे सावट; एका गाण्यामुळे आदित्य धर कायदेशीर अडचणीत

अभिनेत्रीने रणवीर सिंगला आपला लकी चार्म म्हटले; त्याच्यामुळेच चित्रपट निर्मात्यांनी तिची दखल घेतली

हिरवीगार दरी आणि थंड हवेचे ठिकाण जिथे प्रत्येक ऋतू सुखद; ऊटीजवळील काही सर्वोत्तम ठिकाणे नक्कीच भेट देण्यासारखी

पुढील लेख
Show comments