rashifal-2026

रामायणात एक वाली नावाचा वानर होता .....

Webdunia
सोमवार, 22 एप्रिल 2019 (10:28 IST)
वालीच्या समोर जो कोणी लढाई करायला जाईल , त्याची अर्धी शक्ति वालीच्या अंगात यायची .... 
 
माझ्या असे लक्षात आल की अगदी  असच माझ्या बाबतीत पण घडते आहे.
 
कारण मी जेव्हा कधीही माझ्या बायकोशी . भांडण करायला जातो तेव्हा माझ्या अंगातली अर्धी शक्ति नाहीशी झालेली असते आणि चक्कर पण यायला लागते.
 
अस वाटते की " वाली " या युगात "घर-वाली" च्या रुपात जिवंत झाला आहे .
 
एका  पतिचे आत्मचिंतन . 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यातील रात्रीच्या आकाशाचे सौंदर्य पाहण्यासाठी दक्षिण भारतातील या शांत ठिकाणी नक्कीच भेट द्या

Flashback २०२५ मध्ये या बॉलीवूड अभिनेत्रींनी रेड कार्पेट फॅशनला नव्या अंदाजात सादर केले

बिगबॉस फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात

विनोदी कलाकाराच्या मुलाने जीवन संपवलं

रश्मिका मंदाना अभिनीत 'मायसा' या चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित, २०२६ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

पुढील लेख
Show comments