Publish Date: Mon, 06 Sep 2021 (20:17 IST)
Updated Date: Mon, 06 Sep 2021 (20:19 IST)
नवऱ्याने नवे कपडे घातले अन् बायको समोर येवून उभा राहिला आणि म्हणाला -
मी कसा दिसतो ते सांग बरं ....!!!!
बायको म्हणाली —
मेघनाद अरि तात वधी ज्या नराला ।
ते नाम आहे द्वादशमहातील पाचव्याला।
त्याची संहिता जे पूजिती अस्तमानी।
तैसे तुम्ही दिसता मजला मनी।