Marathi Biodata Maker

खतरनाक मराठी उखाणे

Webdunia
1. खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका. खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका.ती माझी मांजर आणि मी तिचा  बोका…


2. सावन का महीना पवन करे सोर, मतदान करु तरी कुणाला इथे सगळेच उभे आहेत चोर…


3. एका भिकार्याच लग्न होतं… लग्न नंतर बायको नाव घेते…

“चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय.. चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय.. बंडू भिकार्याच नाव घेते .. दे गं माय… दे गं माय… “
 
4. सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून, ............. रावांचे नाव घेते पाच गडी राखून…


5. चांदीच्या ताटाला चन्दनाचा वेढा, मी आहे म्हैस तर तो आहे रेडा.....
 

6. इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय, ... घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय
7. रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल, .........राव एवढे हॅडसम पण डोक्यावर टक्कल.…

8. बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या .........रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या.…

9. MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा… लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…
सर्व पहा

नक्की वाचा

आलिया भट्ट डिजिटल जगाला निरोप देईल? अभिनेत्रीच्या ताज्या विधानामुळे खळबळ उडाली

महेश बाबू यांचा 'वाराणसी' हा चित्रपट या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

Mardaani 3 Review 'मदानी ३' पाहण्यापूर्वी हा रिव्ह्यू नक्की वाचा; धाडसी शिवानी रॉयची सर्वात कमकुवत लढाई?

'धुरंधर' ते देवखेल'... OTT वर या आठवड्यात काय पाहाल? या ५ सिनेमा आणि वेब सिरीज नक्की बघा

अरिजीत सिंह करणार राजकारणात एन्ट्री!

सर्व पहा

नवीन

अभिनेते राम चरण आणि उपासना जुळ्या मुलांचे पालक बनले, चिरंजीवीने दिली आनंदाची बातमी

रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार, कुख्यात टोळीशी संबंधित आरोपींना पुण्यातून अटक

चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार, हल्लेखोरांनी 4 गोळ्या झाडल्या

महाराष्ट्राचे वैभव! आयुष्यात एकदा तरी पाहिलेच पाहिजेत असे ५ ऐतिहासिक किल्ले

आलिया भट्ट डिजिटल जगाला निरोप देईल? अभिनेत्रीच्या ताज्या विधानामुळे खळबळ उडाली

Show comments