Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चायनीज चष्मा

Webdunia
गोट्या ने एक चायनीज चष्मा विकत घेतला. त्यातुन पाहिले
 की सगळे नागडे दिसायचे. त्याने 
सकाळी ऑफिस मध्ये घालुन पाहिला, सगळे नागडे दिसु
 लागले, परत चष्मा काढला आणि सगळ्यांच्या आंगावर कपडे दिसु
लागले.
 दुपारी तो बाहेर पडला, चष्मा घालुन पाहिल तर सगळे
नागडे, परत काढला तर सगळ्यांच्या आंगावर कपडे. 
आनंदाच्या भरात तो घरी गेला. चष्मा लावुन दार उघडल तर 
त्याची बायको आणि त्याचा मित्र बेड मध्ये 
 
नागडे दिसले.
 पुढच्या क्षणाला त्याने चष्मा काढुन पाहिल... तरी दोघे
नागडेच !!! 
त्यावर गोट्या रागाने
म्हणाला . 
.
साला या चायनीज
वस्तुंच हेच लफड आहे, एका दिवसात खराब होतात !!!!

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments