Dharma Sangrah

दीड तिकीट

Webdunia
शनिवार, 28 फेब्रुवारी 2015 (17:27 IST)
स्टॉपवरून बस सुटतासुटता दोघेजण घाईगर्दीने बसमध्ये चढले. कंडक्टर जवळ येताच त्यापैकी एकाने दीड दादर द्या असे म्हणत कंडटरकडे दहाची नोट दिली. तुम्ही तर दोघे दिसता. मग दीड तिकीट कसे मागता. कंडक्टरने विचारणा केली. हा माझा दोस्त अर्धवट आहे म्हणून त्याचे अर्धे तिकीट द्या. तिकीट घेणार्‍याने खुलासा केला. नाही, तरीही तुम्हास दोन तिकिटेच घ्यावी लागतील. कारण हा तुमचा मित्र अर्धवट असला तरी तुम्हीदेखील दीडशहाणे दिसताच की. कंडक्टरने चेहर्‍यावर खट्याळपणाचा आव आणत सांगितले. आणि दोन तिकिटे पंच करून त्याच्या हातात दिली.
सर्व पहा

नक्की वाचा

आमिर खानने राजकुमार हिरानीच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलला मंजुरी दिली

एकता कपूरने 'नागिन ७' बद्दल एक नवीन अपडेट दिले

काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा चित्रपट "द इंडिया स्टोरी" या तारखेला प्रदर्शित होणार

करण जोहरने 'कभी अलविदा ना कहना'बद्दल एक मोठी घोषणा केली

३३ वर्षांनंतर 'खलनायक रिटर्न्स', संजय दत्तने नव्या चित्रपटाची घोषणा केली, निर्मात्यांनी फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित केला

सर्व पहा

नवीन

गुलाबांच्या असंख्य जातीं आढळतात अशी सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक स्थळांपैकी एक गुलाब बाग उदयपूर

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

आयपीएलनंतर चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ माजणार, राम चरणचा 'पेड्डी' या दिवशी प्रदर्शित होत आहे

भारतीय चित्रपटाला जागतिक ओळख मिळवून देणारे महान चित्रपट निर्माते सत्यजित रे

Show comments