Festival Posters

पुणेरी विनोद

Webdunia
शुक्रवार, 19 जून 2015 (12:05 IST)
* स्थळ: सदाशिव पेठ, पुणे.

जोशी काका: काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात! काय झालं?
तात्या: अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!
जोशी काका: मग तुम्हाला का इतका आनंद झालाये?
तात्या: त्याला आता तिकिट सापडत नाहीये!


* स्थळ: (पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही)
पेशंट: डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर: ३ लाख रुपये.
पेशंट (थोडा विचार करून): आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर..??


* पाहुणा: अहो Camp ला जायला कुठली बस पकडू?
पुणेरी: 20 नंबर ची पकडा.
पाहुणा: आणि ती नाही मिळाली तर?
पुणेरी: 10-10 च्या 2 पकडा.


* पुणेरी राँग नंबर
अः देशपांडे आहेत का?
बः (चिडून) पावनखिंड लढवायला गेलेत. काही निरोप?
अः त्यांना म्हणावं, महाराज गडावर पोचले. मेलात तरी चालेल!!
सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

AA22xA6 Poster:अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; उद्या अभिनेत्याच्या वाढदिवशी चित्रपटाचे नाव जाहीर केले जाईल

विराट कोहली सुद्धा रणवीर सिंगचा चाहते बनले : 'धुरंधर २' ने सर्व विक्रम मोडले

तारक मेहता फेम दयाबेनच्या वडिलांचे निधन

जितेंद्र नेहमी पांढऱ्या रंगांच्या कपड्यात का दिसतात? 'जंपिंग जॅक'च्या आयुष्यातील रंजक किस्से

भारतातील ही नेत्रदीपक ठिकाणे युरोपलाही टक्कर देतात; जिथे ऋतू बदलताच संपूर्ण भूभाग फुलांनी बहरून जातो

Show comments