Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या यशामागे स्त्रीचाच हात असतो...

Webdunia
शुक्रवार, 29 जुलै 2016 (17:22 IST)
एका संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा अणि त्यांची पत्नी मिखेलि सहज गम्मत 
म्हणून एक सर्वसाधारण हॉटेल मध्ये जेवायला गेले होते
 
हॉटेलचा मालक त्यांच्या जवळ आला अणि अध्यक्षांना आदबिने विचारले महोदय मी 
तुमच्या पत्नीशी जरा खाजगित बोलू शकतो का? 
 
ओबामांनी होकार दिला.
 
त्यांचे बोलणे झाल्यावर ओबामांनी तिला उत्सुकतेने विचारले "असं काय विशेष की 
त्याला तुझ्याशी खाजगित बोलवेसे वाटले?"
 
तिने सांगितले की, माझ्या तरुणपणी हा माझ्याशी लग्न करण्यासाठी अगदी वेडा 
झाला होता
 
ओबामांनी म्हटले , अगं बरं झालं असतं नां. "आज तू ह्या छान हॉटेलची मालकींण
असतीस."
 
ती आत्मविश्वासाने उत्तरली, "अजिबात नाही. जर त्याने माझ्याशी लग्न केलं असतं तर 
आज तो अमेरिकेचा अध्यक्ष असता."
 
आत्मविश्वास असावा तर असा.
 
प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या यशामागे स्त्रीचाच हात असतो.
 
आई, पत्नी, बहीण, मुलगी...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments