Dharma Sangrah

भिकारी.....

Webdunia
मंगळवार, 5 ऑगस्ट 2014 (18:50 IST)
भिकारी - मला काहीतरी खायला द्या.
माणुस - मी तुला वोडका देईन.
भिकारी - मी पीत नाही.
माणुस - मी तुला सिगारेट देईन.
भिकारी - मी ओढत नाही.
माणुस - चल तुला रेसकोर्स ला नेतो.
भिकारी - मी सट्टा लावत नाही.
माणुस - मी तुला गर्लफ्रेंड देईन.
भिकारी - नको, मी फक्त माझ्या बायकोवर प्रेम
करतो.
माणुस - मी तुला जेवन देईन, पण त्या आधी तु
माझ्या घरी चल.
भिकारी - का?
माणुस - मला माझ्या बायकोला दाखवु दे, जे दारू पीत
नाहीत, सिगारेट ओढत नाहीत, सट्टा खेळत नाहीत, फक्त आपल्या बायकोवर प्रेम करतात,त्यांची काय अवस्था होते.
सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

विराट कोहली सुद्धा रणवीर सिंगचा चाहते बनले : 'धुरंधर २' ने सर्व विक्रम मोडले

तारक मेहता फेम दयाबेनच्या वडिलांचे निधन

जितेंद्र नेहमी पांढऱ्या रंगांच्या कपड्यात का दिसतात? 'जंपिंग जॅक'च्या आयुष्यातील रंजक किस्से

भारतातील ही नेत्रदीपक ठिकाणे युरोपलाही टक्कर देतात; जिथे ऋतू बदलताच संपूर्ण भूभाग फुलांनी बहरून जातो

जान्हवी कपूरचा वयाच्या १५ व्या वर्षीचा डीपफेक फोटो एका अडल्ट साईटवर दिसला होता, अभिनेत्रीने खुलासा केला

Show comments