suvichar

मंदी

Webdunia
NDND
मंदी, कामगारांच्या मागण्या, प्राप्तीकराच्या नोटीसा, रद्द झालेल्या मागण्या यामुळे हैराण झालेला कारखानदार हताश होऊन घरी आला असता त्याची बायको म्हणाली, 'गडे आपण सहलीसाठी महाबळेश्वरला जाऊ या का?'
' ताबडतोब जाण्याची दोन आणि येण्याचं एक रिझर्रेशन कर.'
कारखानदार म्हणाला.
' येण्याचं एक कसं?' बायकोनं विचारलं.
' कारण तिथं गेल्यावर मी दरीत उडी टाकणार आहे, येण्याच्या रिझरर्वेशनची काही आवश्यता भासणार नाही.'
सर्व पहा

नक्की वाचा

मातृभूमी'नंतर सलमान आता एका भव्य अॅक्शन अवतारात दिसणार, चित्रीकरण एप्रिलमध्ये सुरू

'आखिरी सवाल' मधील संजय दत्तचा दमदार लूक समोर, चित्रपट याच तारखेला प्रदर्शित होणार

विवेक अग्निहोत्री भूषण कुमार यांच्यासोबत मिळून 'ऑपरेशन सिंदूर' हा चित्रपट घेऊन येत आहे

एकता कपूरने 'द साबरमती रिपोर्ट'च्या सिक्वेलची घोषणा केली, टीझर व्हिडिओ शेअर केला

रॅपर बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप लग्न केले; जाणून घ्या....

सर्व पहा

नवीन

सलमान खानला जमावाने घेरले, अभिनेत्याला वाचवण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लोकांना बाजूला सारले

राजा शिवाजी'चा पहिला टीझर प्रदर्शित, रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

Marathwada Tourist Places ऐतिहासिक वारसा, अध्यात्म आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला मराठवाडा

हनी सिंग अडचणीत! मुंबई कॉन्सर्टमध्ये नियमांचे उल्लंघन, गुन्हा दाखल

Funny Joke: तुझं source of income काय?

Show comments