Festival Posters

मजेदार शब्दार्थ...

Webdunia
* केळ्याचे साल:- पृथ्वीची भेट घडवून देणारा दलाल.
 
*सिनेमा हॉल:- पैसे देऊन अटक करुन घ्यायचे ठिकाण
 
*जेल:- विना पैशाचे वसतीगृह

*सासू:-सुनेच्या मागे सोडलेला विना पैशाचा जासूस.
 
 

*चिंता:- वजन कमी करण्याचे सर्वात स्वस्त औषध.
 
*मृत्यू:- पासपोर्ट शिवाय पृथ्वी सोडून जाण्याची सुट.

*कुलुप:- बिनपगारी वॉचमन
 
*कोंबडा:- खेड्यातील अलार्म घडी
 
*भांडण:- वकीलाचा कमावता पुत्र.
 
*स्वप्न:- फुकटचा चित्रपट.
 
*दवाखाना:- रोग्यांचे संग्रहालय.
 
*स्मशान भूमी:- जगाचे शेवटचे स्टेशन.
 
*देव:- कधीच न भेटणारा महा व्यवस्थापक.
 
*विद्वान:- अकलेचा ठेकेदार.
 
*चोर:- रात्री काम करणारा प्रामाणिक व्यापारी.
 
*जग:- एक महान धर्मशाळा. 
सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

थोडं जेवून घेता का ? ऐवजी बायकोने नवर्‍याला काय म्हणावे?

प्रसिद्ध अभिनेत्याचे अपघातात दुःखद निधन, कारची एका कंटेनर ट्रकशी धडक

'राजा शिवाजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला, टॉप मराठी चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले

तुम्हीही जंगल सफारीचे शौकीन असाल, तर भारतातील या रोमांचक ठिकाणांना भेट द्या; सिंह, वाघ आणि हत्तींचे कळप जवळून पाहायला मिळतात

अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या धाकट्या मुलाचे नाव आणि त्याचा अर्थ जाहीर केले

Show comments