Dharma Sangrah

मराठी विनोद : असली बायको

Webdunia
मंगळवार, 12 ऑगस्ट 2014 (14:25 IST)
पंचविशीतला मुलगा रात्री टॉर्च घेऊन बाहेर निघाला, तेव्हा वडिलांनी विचारले, 'अरे एवढय़ा रात्री कुठे निघालास?'
 
'माझ्या प्रेयसीला भेटायला, 'मुलगा म्हणाला.
 
वडील हुशारकीने म्हणाले, 'अरे, मग त्यासाठी टॉर्च कशाला? मी माझ्या प्रेयसीला भेटत असे, त्यावेळी काही नेत नसे. सरळ अंधारात भेटत होतो मी.'
 
'बाबा, म्हणून तुम्हाला असली बायको मिळाली! तुमच्या चुकीनेच मी धडा घेतला आणि चांगला ठणठणीत उजेड देणारा टॉर्च घेतला आहे!'
सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

सुशांत शेलारने विजय पाटकर यांच्यावर ५७ लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

साडी खरेदीला आलेला नवरा जेव्हा म्हणतो आदिमानव खरंच सुखी

पंजाबी आणि बॉलीवूड गायक दिलजीत दोसांझ यांच्या घरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी

अमिताभ बच्चन यांच्या रविवारच्या दर्शनामुळे गोंधळ उडाला, व्हिडिओ व्हायरल

Show comments