suvichar

मराठी विनोद : पुढारी

Webdunia
गुरूवार, 14 ऑगस्ट 2014 (16:38 IST)
शाळेत परीक्षेच्या वेळी एका विद्यार्थ्याने आपल्या पुढे बसलेल्या विद्यार्थ्याला शंभर रुपये दिले आणि त्याचा पेपर पाहून तो आपला पेपर लिहू लागला. शिक्षकांनी त्याला पकडले व रागावून ते म्हणाले, 'अशी लाचलुचपत आणि लांडी-लबाडी करणार्‍या मुलांचे पुढे काय होते माहीत आहे ना?'
 
विद्यार्थी म्हणाला, 'होय सर, पुढे ते पुढारी होतात आणि जनतेला प्रामाणिक राहा असा उपदेश करतात!'
सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

हनी सिंगचा पुण्यातील कॉन्सर्ट पुढे ढकलला; इन्स्टाग्रामवर तपशील उघड

प्रसिद्ध चित्रपट निर्माता ए कृष्णमूर्ति यांचे निधन

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी पल्लवी जोशी एक अष्टपैलू कलाकार

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

Show comments